Ganesh Visarjan Live Updates: पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी निघाला | Sakal Media
2022-09-09 41
पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती अप्पा बळवंत चौकहून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ झाला.कसबा गणपती विसर्जनाच्या दिशेनं मार्गस्थ झाला.ढोल-ताशांच्या गजरात २ वर्षांनी गणपतीची विसर्जन मिरवणूक होत आहे.